रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे परंतु आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी ही ते एक वरदान आहे.
रक्तदात्याने रक्तदान केल्याने त्याला स्वतःला काय फायदा होतो…
1) नवीन पेशींच्या ज्या प्रकारे तयार होतात त्याचा थेट फायदा आपण निरोगी आणि उत्साही राहण्यास होतो.
2) रक्ताचा प्रवाह चांगला राहिल्याने हृदयाविकाराचा धोका कमी होतो.
3) ब्लड वेसल्स लाइनिंग डॅमेज होत नाही त्यामुळे आरटरी ब्लॉकेज होण्याचा धोका कमी होतो.
4) शरीरामध्ये जास्त झालेले आहे लोह रक्तवाहिन्यांसाठी साठी हानिकारक असते . रक्तदानाने या लोहाचे संतुलन शरीरात चांगले राहते.
5) नियमित रक्तदानाने अनेक प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.
6) एकावेळी रक्तदान केल्याने शरीरातील 650 कॅलरीज कमी होतात.
7) एकदा रक्तदान केल्यानंतर तीन जणांचे प्राण वाचू शकतात.
मानसिक आनंद व समाधान मिळते यात कोणतीच शंका नाही.
क्रमश:
महारक्तदान शिबिर
23 एप्रिल 2023
सहभागी व्हा महारक्तदान शिबिरात
स्थळ – आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, पुणे.
वेळ –सकाळी 9.00a.m.—6.00p.m.
आयोजक—श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज् अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट व दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर
मुंबई..
न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा ईस्ट मुंबई
वेळ –सकाळी 9.00a.m.–6.00p.m.