शास्त्र असतं ते…..
कारण नाश्ता हा दिवसाची सुरुवात करणारा सर्वात महत्त्वाचा ऊर्जेचा स्त्रोत असतो.
1)नाश्ता घेतल्याने दिवसभरचा आहार चांगला राहतो तसेच भूकही कंट्रोल मध्ये राहते.
2)नाश्ता घेतल्याने तुमची पचनशक्ती चांगली राहते.
3)नाष्टा घेतल्याने दिवसभर फ्रेश व आनंदी ठेवणारे हार्मोन्स चांगल्या प्रकारे काम करतात.
4)नाश्ता घेतल्याने योग्य प्रकारे प्रतिसाद देणे, तल्लखपणा, डोळ्यांचे कार्य, स्मरणशक्ती असे अनेक प्रकारच्या मेंदूच्या कार्यामध्ये मदत होत असते.
5)हृदयाचे आरोग्य चांगले ठेवणे, वाईट बॅक्टेरिया नष्ट करणे,
6) तसेच हार्मोन्सचे संतुलन ठेवण्यासाठीही पौष्टिक नाश्ता हवाच.
अहो शास्त्र असतं ते…..
आहारतज्ञ शीतल
7276415838
सुप्रीम क्लिनिक, आकुर्डी, पुणे
ॲकॉर्ड हॉस्पिटल मोशी, पुणे
साईकवेलनेस क्लिनिक, पाषाण ,पुणे
ऑनलाईन कन्सल्टेशन उपलब्ध.