विटामिन डी शास्त्र असतं ते…

विटामिन डी सप्लीमेंट घेताना नाश्ता बरोबर किंवा दुपारच्या जेवणाबरोबर घेऊ शकतो. चहा  ,कॉफी बरोबर सहसा घेऊ नये. हे एक फॅट सोल्युबल विटॅमिन आहे ‌ म्हणून घेताना ड्रायफ्रूट किंवा दुधाबरोबर घेतले जाते. किंवा आपले जे मेन मिल्स असतात त्याबरोबर घेऊ शकतो.

परंतु रात्री जेवणानंतर घेऊ नये. कारण झोपेसाठी आवश्यक असणारा मेलॅटोनिन हार्मोन याचे काम व्यवस्थित होत नाही.

विटामिन डी डॉक्टरांच्या किंवा आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही घेऊ शकता. बदाम किंवा चीआ सीड्स, आवाकाडो, अंडे. असे पदार्थ घेतल्यानंतर जास्त चांगल्या पद्धतीने शरीरात याचा  उपयोग होतो.पण जर वीस पेक्षाही जास्त तुमचे विटामिन डी कमी असेल तर आहार तज्ञांचा सल्ला घ्यावा.

शास्त्र असतं ते…