कोणतं तेल वापरायचं याहीपेक्षा हृदय विकार टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी समजल्या तर हृदयाच्या हृदय स्वास्थ्य अजून चांगलं राहील.
कॅल्शियम- कमी पडले तर हृदयाचे स्नायू शिथिल होतात.
विटामिन ए- कमी पडले तर रक्तवाहिन्यांचा आतील त्वचा खराब/ कडक होऊ शकतो.
विटामिन ई -कमी पडले तर शरीरातील पेशींना, हृदयाच्या स्नायूंना प्राणवायू पुरवठा व्यवस्थित होत नाही.
प्रोटीन -जर कमी पडले तर लिव्हर मधून Heparin हा घटक कमी प्रमाणात तयार झाल्यामुळे रक्तातील फॅट्स प्रमाण वाढते.
हृदयविकारांमध्ये सुद्धा महत्वाची जीवनसत्वे, खनिजे, प्रथिनांसारखे अन्नघटक कमी पडतात.
कृत्रिम रंग ,कृत्रिम वास, साखर, कॅफेन, गॅस ,कार्बोनेटेड कोड्रिंक्स, BVO हे प्रकार हृदयासाठी घातकच आहेत.
शास्त्रच असतं ते…
चांगल्या हृदय आरोग्यासाठी आहार हा हवाच.
अहो शास्त्रच असतं ते…