आंब्याच्या गोड चवीपुढे उन्हाळ्यात कोणताही गोड पदार्थ खावासा वाटत नाही.
आंबा खाण्यापूर्वी तीस ते चाळीस मिनिट पाण्यात भिजवावा. अहो शास्त्र असतं ते…
आंबा खाण्यापूर्वी तीस ते पंचेचाळीस मिनिट साध्या पाण्यात भिजवल्याने त्यातील फायटिक ऍसिड निघून जाते. आणि तेव्हाच आंब्यातील अन्नघटकांचे चांगल्या प्रकारे शोषण होऊ शकते.
शास्त्रच असतं ते…
आंबा भिजवल्यानंतर त्यातील थर्मोजेनेटिक प्रॉपर्टीज कमी झाल्याने त्यामुळे शरीरातील उष्णता वाढण्यावर नियंत्रण येते. आंबा थोडा वेळ तरी भिजवल्याशिवाय खाऊ नये. अहो शास्त्रच असतं ते…