निरोगी आरोग्यासाठी हृदय जपणं शास्त्र असतं ते..

चॉकलेट- आईस्क्रीम म्हणजे सेलिब्रेशन शास्त्र असतं ते..

आज-काल गिफ्ट द्यायचे असेल, बक्षीस, किंवा प्रेम व्यक्त करायचं असेल तर  चॉकलेट किंवा आईस्क्रीम पाहिजेच .

पण येणाऱ्या नवीन पिढ्यांचे काय, लहान मुलांचे काय..

अंड्याचा पिवळा भाग, दूध, तूप, खोबरे याहीपेक्षा आइस्क्रीम आणि चॉकलेट हे पदार्थां हृदय विकारासाठी सर्वात जास्त घातक आहेत. शास्त्रच असतं ते…

चॉकलेट, आईस्क्रीम बनवताना दूध आटवून साखर कोको यासारखे अनेक वेगळे पदार्थ घालून बनवताना अनेक प्रकारचे फॅट्स वाढले जातात जे शरीरातील रक्तवाहिन्यांसाठी अधिक घातक ठरू शकतात. अहो शास्त्रच असतं ते…