किडनी ट्रान्सप्लांट डाएट

भाग एक…
किडनी ट्रांसप्लांट झालेल्या लोकांनी डाएट व्यवस्थित घेतला तर काय फायदा होतो?

1)एनर्जी लेवल चांगली राहते एनर्जी लेवल चांगली राहते व रुग्ण पॉझिटिव्हली अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो.
2)वजन प्रमाणात राहण्यास मदत होते.
3)डायबेटिस कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
4)ब्लड प्रेशर व कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहण्यास मदत होते.
5)स्टिरोइडचे साईड इफेक्ट कमीत कमी होतात.