शास्त्रअसतं ते…
तुमचं हृदय कसं काम करते याची माहिती लिपीड प्रोफाईल केल्यानंतर मिळते. यात सिरम ट्रायग्लिसराईड्स आणि कोलेस्ट्रोलची तपासणी होते.
रक्तात कॉलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लेसिराईड्स आदी फॅटशी संबधित घटक असणारे घटक म्हणजे लिपिड. लिपिडमध्ये वाढ होणे म्हणजे रक्तात या घटकांमध्ये वाढ होणे व चांगले फॅट्स कमी होणे. अनेकदा हे हृदयविकार,स्ट्रीट सारख्या आजारांना कारणीभूत ठरतं.
कोलेस्ट्रॉल हा घटक शरीरातही तयार होतो. म्हणजेच शरीरासाठी तो एक आवश्यक घटक आहे.
कोलेस्ट्रॉल किंवा रक्तातील फॅट्स फक्त अन्नातील कोलेस्ट्रॉल किंवा चरबीयुक्त पदार्थांमुळे वाढत नाहीत तर
अतिविचार, मानसिक तणाव, भुकेपेक्षा जास्त खाणे, सतत उपाशी राहणं,कॉफी, कॅफेयुक्त पेय-कोल्ड्रिंक्स, साखर यामुळे अधिक वाढतात.
शास्त्र असतं ते..
रक्तात कॉलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लेसिराईड्स आदी फॅटशी संबधित घटक असणारे घटक म्हणजे लिपिड. लिपिडमध्ये वाढ होणे म्हणजे रक्तात या घटकांमध्ये वाढ होणे व चांगले फॅट्स कमी होणे. अनेकदा हे हृदयविकार,स्ट्रोक सारख्या आजारांना कारणीभूत ठरतं.