शास्त्र असतं ते….

पोटाचा घेर वाढू लागला की समजावं कोलेस्ट्रॉल , रक्तातील फॅट्स म्हणजे लिपिडस च्या पातळ्यांमध्ये काहीतरी गडबड होण्याची शक्यता वाढतेय. शास्त्र असतं ते….

Apple shape obesity and Pear 🍐 shape obesity(सफरचंदाच्या आकारासारखे स्थूलता व पेर आकारासारखे स्थूलता)

एप्पल शेप– यामध्ये पोटाचा घेर नितंब(hip size) अधिक यामध्ये हृदय रक्तवाहिनी विकाराचा धोका अधिक असतो.

तर पेर प्रकारच्या स्थुलतेमध्ये नितंबाभोवती चरबी पोटाच्या घेरापेक्षा अधिक असते.हृदय रक्तवाहिनी विकाराचा धोका कमी असते.

Apple shape obesity–ही पुरुषांमध्ये अधिक आढळते

Pear 🍐 shape obesity–ही स्त्रियांमध्ये जास्त आढळते.

अहो शास्त्रच असतं ते…