अँटीऑक्सिडंट हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते. हृदयाशी संबंधित आजार व विकार, कॅन्सर ह्यासारख्या आजारांपासून बचाव करणे असो किंवा आपले तारुण्य अधिक काळ टिकवून ठेवणे असो, अँटी ऑक्सिडंट ह्यात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे जर तुम्ही आपले आरोग्य टिकवून ठेवू इच्छित असाल तर तुम्ही असे अन्नपदार्थ, फळे व भाज्यांचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट तत्व जास्त प्रमाणात असते.
हिवाळ्यात मार्केटमध्ये येणारे अनेक प्रकारचा भाजीपाला, फळांचे प्रकार हा तुम्हाला जास्त तरुण राहण्यासाठी मदत करतो .
ताज्या ग्रीन टी मध्ये Catechin नावाचे पावरफुल अँटिऑक्सिडंट असते.मात्र
ग्रीन टी पेक्षाही जास्त अँटिऑक्सिडंट खालील पदार्थांमधून मिळतात…
1) पुदिना व कढीपत्ता
2) टोमॅटो व पेरू
3) स्वीट कॉर्न व लिंबू
4) ब्लॅक टी व ब्लॅक कॉफी
शास्त्र असतं ते…