चार इंची जीभ ही पाच फुटी देहाला नेहमीच अडचणीत आणते.आपण मागील काही वर्षामध्ये माव्याचे/दुधाचे गोड पदार्थ बनवू लागलो आहोत. जो मावा पूर्वी चारपाचशे जोरबैठका मारणारेच खात असत .मग इतका जड पदार्थ असलेला मावा घरबैठया लोकांना कसा काय पचणार? जरी पचला तरी तो मधुमेह-हृदयरोग-स्थूलत्व आदी रोगांना आमंत्रण देणारच. म्हणून कितीही गिफ्ट मध्ये मिळाली असली , छान दिसत असली तरी
बाहेरची मिठाई खाणे टाळलं पाहीजे .
अहो शास्त्र असतं ते….
शुभ दीपावली✨⭐