साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जाणाऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा !
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
आपणास व आपल्या परिवारास *विजयादशमी दसऱ्याच्या* हार्दिक शुभेच्छा!
आपणास हा *दसरा* सुख, समृद्धी, भरभराटी व आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य देवो हीच सदिच्छा!
*सोनं घ्या सोन्यासारखं रहा*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️